the conpiresy of left wingers

तर माझ्या  घराताल्यांना वाटत की; मी बीजेपी सपोर्टर्स आहे. पण विचारधारा तर खूप आहेत. पण मी शोध घेतला , 
तर मी लहानपणापासून राजकारणात फार इंटरेस्ट घेत होता. पहिले कोणी मला ज्या विचारधारेबद्दल चांगले सांगितले की मी त्या विचारधारेसोबत पळायचो. 
यात मी तुम्हांला काही उदाहरण देऊ शकतो.                   
           
त्यात पहिले उदाहरण, मी एके दिवशी काही कारणाने माझ्या काकांकडे गेलो. तर तुम्हाला मी सांगु शकतो, कि ते फार राष्ट्रवादी समर्थक आहे. त्यात आमच्या फार गप्पा गोष्टी झाल्या. त्यात मला त्याच्या एका गोष्टी चा फार राग आला. ती म्हणजे, मी त्याना बोललो की तृनमुल व राष्ट्रवादी हे काँग्रेसचे पिल्ले आहेत पण तेवढयात त्यांनी मला सांगितल की तु कोन आहेस त्यांना पिल्ले म्हनारा तुला माहीत आहेस की लोक त्यांच्यासाठी जिव सुध्दा घेणार. आणि दंगली सुध्दा करणार. या वरून आपल्याला एक गोष्ट समजले की हे सुध्दा ऐकण्याची शमता  नाही आणि संय्यम सुध्दा सुटला होता. 
त्यातही ते अजून संतप्त झाले होते . त्यांनी तिथे समजायला हवे होते. की ही वार्ता आपल्या पुतण्या व आपल्यात नसून दोन वेगवेगळ्या विचारधारा मध्ये आहे. 
त्यात माझ्याकडून सुध्दा चूक झाली होती. 
पण त्या वेळी मी फक्त चुकुन बोलला होता की तुम्हाला सेक्युरिसम चा किडा चावला आहे. 
आणि त्यात त्यांच्या कडे माफी सुध्दा मागीतली. 
यातून एक गोष्ट समजले सर्व  लोकांकडे त्यांच्या नेत्यांबद्दल एकुण घेण्याच्या शमता नसतात. 
     पण ते दुसऱ्यांच्या नेत्यांवर बोलतात. त्यात अजून हे सुद्धा मान्य केले की त्यामुळे दंगल सुध्दा होऊ शकतात. 
त्यात त्यांनी मला वरून सांगितले की तुझा ब्रेनवॉश
केला गेला आहे. आणि यूट्यूब वगैरे बघून तुझा ब्रेनवॉश झाला आहे. 
पण मी त्यावर एक उत्तर देतो की मी कोणच्याच विचार धारेवर चालत नाही. तर मी त्यांना सपोर्ट करतो. जे माझ्या विचार धारेवर चालतात. म्हणून माझा ब्रेनवॉश कोणीच करू शकत नाही. 

           हा लेख जर कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी त्याच्या कडून माफी मागातो व यात काही वाईट असेल तर लगेच त्याला सोडा . 

0 Comments:

Post a Comment